Shreya Maskar
इतिहासाची उजळणी करून देण्यासाठी लहान मुलांसोबत आवर्जून खांदेरी किल्ल्याला भेट द्या.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खांदेरी किल्ला वसलेला आहे.
खांदेरी किल्ला मुंबईच्या दक्षिणेस समुद्रातील एका बेटावर आहे.
खांदेरी किल्ला मुंबई शहरापासून जवळ आहे.
खांदेरी किल्ला हा जलदुर्ग असून चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.
खांदेरी किल्ला मुंबई बंदराचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बांधला गेला.
खांदेरी किल्ला ऐतिहासिक महत्व असून किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.