Shreya Maskar
वीकेंडला फॅमिलीसोबत पालघरची सफर करा.
पालघर जिल्ह्यात अथांग बोर्डी समुद्रकिनारा पाहायला मिळतो.
बोर्डी चिकू लागवडीसाठी प्रसिद्ध
बोर्डी बीच शांत आणि निसर्गरम्य असे पावसाळ्यात फिरण्यासाठी ठिकाण आहे.
बोर्डीला गेल्यावर वारली कला आणि संस्कृतीचे दर्शन घडते.
बोर्डी बीचला जायचे असल्यास डहाणू स्टेशला उतरून रिक्षाने पुढे जावे.
बोर्डी बीचवरून सूर्योदय आणि सूर्यास्त सुंदर नजारा पाहायला मिळतो.
बोर्डी बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.