Shreya Maskar
पुण्यातील खंडाळा हे 'प्री वेडिंग'साठी बेस्ट लोकेशन आहे.
तुम्ही येथे आपल्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.
सनसेट आणि सनराइज मध्ये येथे सुंदर फोटो येतात.
हिरवेगार निसर्ग तुमच्या प्री वेडिंगची शोभा वाढवेल.
हिवाळ्यात येथे तुम्हाल छान स्वर्गाहून सुंदर धुक्याचे वातावरण पाहायला मिळेल.
खंडाळ्यातील राजमाची पॉइंट आवर्जून भेट द्या.
खंडाळा हे सुंदर आणि स्वच्छ निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.