Dhokla Recipe: संडे स्पेशल 'खमण ढोकळा', झटपट नोट करा रेसिपी

Shreya Maskar

खमण ढोकळा

खमण ढोकळा बनवण्यासाठी बेसन, दही, हिरवी मिरची, कढीपत्ता , मोहरी, कोथिंबीर, लिंबाचा रस, बेकिंग सोडा, हळद, साखर, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Khaman Dhokla | yandex

बेसनचा वापर

खमण ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये बेसन, दही, हळद, तेल, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

Gram flour | yandex

पेस्ट करा

या मिश्रणात थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

Make a paste | yandex

बेकिंग सोडा

बेसनच्या मिश्रणात बेकिंग सोडा टाकून चांगले फेटून घ्या.

Baking soda | yandex

तेलाचा वापर

आता ढोकळा पात्राला तेल लावून बेसनाची पेस्ट त्यात टाका आणि गरम पाण्यावर कुकरमध्ये १५-२० मिनिटे वाफवा.

Oil | yandex

हिरवी मिरची

फोडणीसाठी छोट्या पॅनमध्ये तेल, मोहरी आणि हिरवी मिरची टाकून तळून घ्या.

Green chillies | yandex

साखरचा वापर

या मिश्रणात पाणी आणि साखर घालून विरघळेपर्यंत शिजवा.

Sugar | yandex

कोथिंबीर भुरभुरवा 

आता ढोकळ्यावर हे मिश्रण आणि कोथिंबीर घालून खमण ढोकळा सर्व्ह करा.

Coriander | yandex

NEXT : हिवाळ्यात गरमागरम बनवा मेथी कढी, लगेच नोट करा रेसिपी

Methi Kadhi | yandex
येथे क्लिक करा...