Khajur Satori Recipe : खुसखुशीत खजुराच्या साटोऱ्या; वाचा पारंपरिक रेसिपी, मिनिटांत पदार्थ होईल फस्त

Shreya Maskar

खजुराच्या साटोऱ्या

खजुराच्या साटोऱ्या बनवण्यासाठी रवा, साजूक तूप, खजूर, काजू, बदाम, पिस्ता, गूळ, साखर इत्यादी साहित्य लागते.

Khajur Satori | google

रवा

खजुराच्या साटोऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम रव्याला तुपात चांगले भाजून घ्या.

Dates

Semolina | google

खजूर

भाजलेल्या रव्यात खजूर, काजू, बदाम आणि पिस्ता बारीक करून टाका.

Dates | google

गूळ किंवा साखर

आता या मिश्रणात तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर छान मिक्स करून घ्या.

Jaggery | google

छोटे गोळे

हे मिश्रण गरम असताना त्याचे छोटे गोळे करून पुरी बनवून घ्या.

Small balls | google

तळून घ्या

तुपात साटोऱ्या गोल्डन होईपर्यंत तळून घ्या.

Fry | google

सुकामेवा

तुम्ही खजुराच्या साटोऱ्याची चव वाढवण्यासाठी यात सुकामेवा देखील वापरू शकता.

Dried Fruits | google

गोड पदार्थ

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा परफेक्ट गोड पदार्थ आहे.

Sweets | google

NEXT : गोड खाण्याची खूप इच्छा होतेय? मग कोकण स्पेशल मनगण एकदा बनवा

Mangan Recipe | google
येथे क्लिक करा...