Khajur Chutney Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी टेस्टी खजूरची चटणी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

खजूर (बी काढून), चिंच, गूळ, लाल तिखट, जिरे पूड, मीठ आणि पाणी घ्या.

Khajur Chutney Recipe | Pintrest

खजूर भिजवणे

खजूर 10-15 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून मऊ करा.

khajur Benefit

चिंचेचा कोळ तयार करा

चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ (पल्प) काढून घ्या.

khajur Benefit

मिक्सिंग प्रक्रिया

भिजवलेले खजूर आणि चिंचेचा कोळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

khajur Benefit

चवीनुसार मसाले घाला

गूळ, मीठ, लाल तिखट, जिरे पूड घालून पुन्हा एकदा मिक्स करा.

PERFECT SWEET AND TANGY KHAJUR CHUTNEY RECIPE AT HOME | saam tv

उकळणे

तयार मिश्रण 5-7 मिनिटे गॅसवर उकळल्यास चटणी जास्त टिकते आणि चव खुलते.

Khajur Chutney Recipe

सर्व्हिंग व साठवण

थंड झाल्यावर चटणी बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. चाट, समोसा, पकोडे यांसोबत सर्व्ह करा.

Khajur Chutney Recipe | Saam Tv

Aamba Panha Recipe: बाजारात आलेल्या आंब्यांपासून घरी बनवा आंबट गोड रिफ्रेशिंग आंबा पन्हं, वाचा सोपी रेसिपी

kairi Panha Recipe
येथे क्लिक करा