Aamba Panha Recipe: बाजारात आलेल्या आंब्यांपासून घरी बनवा आंबट गोड रिफ्रेशिंग आंबा पन्हं, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

Aamba Panha Recipeआंबे उकडून घ्या

कच्चे आंबे (कैरी) कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या देऊन मऊ होईपर्यंत उकडून घ्या.

Aamba Panha Recipe

गर वेगळा करा

थंड झाल्यावर आंब्याची साल काढून गर काढून घ्या.

Aamba Panha Recipe | Instagram

गर मॅश करा

हा गर चांगला मॅश करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

Aamba Panha Recipe | yandex

गूळ किंवा साखर घाला

चवीनुसार गूळ किंवा साखर घालून मिश्रण एकजीव करा.

Aamba Panha Recipe | google

मसाले मिसळा

त्यात मीठ, जिरेपूड आणि थोडं काळं मीठ घालून चव वाढवा.

Aamba Panha Recipe

Aamba Panha Recipeपाणी घालून पातळ करा

गरात पाणी घालून पन्हं योग्य कन्सिस्टन्सीत तयार करा.

Aamba Panha Recipe

थंड करून सर्व्ह करा

फ्रिजमध्ये थंड करून ग्लासमध्ये सर्व्ह करा. हवं असल्यास पुदिन्याची पानं घालू शकता.

Aamba Panha Recipe

Face Fat Loss Exercise: चेहऱ्यावरील चरबी कमी करायची आहे? मग रोज फ्री टाईममध्ये 5 मिनिट करा या ७ एक्सरसाइज

Face Fat Loss Exercise
येथे क्लिक करा