Shraddha Thik
केतकी माटेगावकरने अख्या महाराष्ट्राला प्रेमाचे वेड लावले आहे.
नुकताच केतकीचा 'अंकुश' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
केतकी सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. चाहते तिच्या फोटोजवर कमेंट्स करत असतात.
सध्या अभिनेत्री चाहत्यांच्या कमेंट्सने ट्रोल होतेय. तिच्यावर बॉडिशेमिंग करण्यात येत आहे.
केतकीने अशा बॉडिशेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
केतकीची पोस्ट 'मी बारीक असले तरीही न थकता 17-18 तास शुट करते आणि माझे शरीर मला उत्तम साथही देते.'
केतकी, इतर ट्रोल होणाऱ्या व्यक्तिंना सपोर्ट करते असे सुद्धा म्हणटले आहे.
अभिनेत्री असे सुद्धा म्हणते की, हे देवाने दिलेले देणगी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. असाच अभिमान इतरांनाही असला पाहिजे.