Yuzvendra Chahal बायकोसह रोमँटिक डेटवर, फोटो पाहाच!

Shraddha Thik

लेटेस्ट फोटो

चहलने धनश्रीसोबत लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यात ते एका रोमँटिक डेटवर गेले आहेत.

Yuzvendra Chahal | Instagram @yuzi_chahal23

केमिस्ट्री

या फोटोमध्ये युझी आणि धनश्रीची केमिस्ट्री फारच छान दिसते आहे.

Yuzvendra Chahal | Instagram @yuzi_chahal23

वर्ल्ड कप

चहलला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळत होता.

Yuzvendra Chahal | Instagram @yuzi_chahal23

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे

भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

Yuzvendra Chahal | Instagram @yuzi_chahal23

सोशल मीडिया

चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात.

Yuzvendra Chahal | Instagram @yuzi_chahal23

इंस्टाग्राम

धनश्रीचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत आणि ती तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

Yuzvendra Chahal | Instagram @yuzi_chahal23

फोटो आणि व्हिडिओ

धनश्रीचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात.

Yuzvendra Chahal | Instagram @yuzi_chahal23

Next : पोहे खाऊन Weight Loss करू शकतो का?

Weight Loss | Google
येथे क्लिक करा...