पोहे खाऊन Weight Loss करू शकतो का?

Shraddha Thik

वजन कमी होईल की नाही

पोह्यांमध्ये कार्बोहाइड्रेट, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे असतात. हे खाल्ल्याने वजन कमी होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

Weight Loss | google

पोहे फायबरचा स्त्रोत आहे

पोहे हे फायबरचा चांगला स्रोत आहे आणि ते खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हे खाण्याची लालसा कमी करते आणि अतिरिक्त खाण्यापासून प्रतिबंधित करते.

Weight Loss | Google

पोह्यांमध्ये कमी कॅलरीज

पोह्यात कॅलटीज कमी असतात आणि त्यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. पोहे लोह, व्हिटॅमिन सी आणि ए चा भरपूर स्रोत आहे.

Weight Loss | Google

पोह्यात काय किती प्रमाणात असते

पोह्यात 67.6 मिलीग्राम व्हिटॅमिन ए, 1.9 मिलीग्राम व्हिटॅमिन सी, 6.1 मिलीग्राम लोह आणि 79.7 मिलीग्राम फॉस्फरस प्रति 100 ग्रॅम असते, जे वजन कमी करण्यासाठी एक चांगला स्रोत आहे.

Weight Loss | Google

पोहे कसे खायचे?

पोह्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते. अशा स्थितीत तुम्ही भाज्या आणि प्रथिने युक्त आहाराचाही समावेश करावा.

Weight Loss | Google

नाशत्यासाठी पोहे

वजन कमी करण्यासाठी, लक्षात ठेवा की तुम्ही फक्त एक चतुर्थांश प्लेट पोहे खा आणि ते तुमच्या नाश्त्यात समाविष्ट करा.

Weight Loss | Google

पचनसंस्थेसाठी उत्तम

पोह्यात भरपूर फायबर असते, जे पोट साफ ठेवते. हे ग्लूटेन मुक्त आहे, ज्यामुळे पोटाच्या अनेक समस्यांपासून आटाम मिळतो.

Weight Loss | Google

Next : Maharashtra Winter Session | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरातच का?

Maharashtra Winter Session | Saam Tv
येथे क्लिक करा...