HBD Adah Sharma : एका चित्रपटामुळे रातोरात स्टार, आता कोट्यवधींची मालकीण

Shreya Maskar

अदा शर्मा वाढदिवस

'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा हिचा आज (11 मे) वाढदिवस आहे.

Adah Sharma Birthday | instagram

वय किती?

आज अदा शर्मा 33 वर्षांची आहे.

age | instagram

बॉलिवूड पदार्पण

अदा शर्माने 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'हॉरर' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले.

Bollywood debut | instagram

लोकप्रिय चित्रपट

अभिनेत्री अदा शर्मा 'द केरला स्टोरी' नंतर प्रसिद्धीच्या झोकात आली.

Popular films | instagram

चित्रपटासाठी मानधन?

अदा शर्माने 'द केरळ स्टोरी' चित्रपटासाठी 1 कोटी मानधन घेतले होते.

Fees for the film | instagram

कार कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, अदा शर्माकडे मर्सिडीज-बेंझ ML250 SUV ही आलिशान कार आहे.

Car Collection | instagram

आलिशान घर

अदा शर्मा सध्या मुंबईतील वांद्रे येथे आलिशान अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहते.

Luxurious house | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, अदा शर्माची संपत्ती जवळपास 10 करोडच्या वर आहे.

Net worth | instagram

NEXT : अक्षय केळकर अडकला विवाहबंधनात, 'रमाक्षय'च्या लूकने वेधलं लक्ष

Akshay Kelkar Wedding Photos | instagram
येथे क्लिक करा...