Satara : साताऱ्यातील नदी काठावरील शानदार किल्ला, विलोभनीय सौंदर्य पाहाच

Shreya Maskar

सातारा

सातारा जिल्ह्यात केंजळगड किल्ला आहे.

Satara | google

केंजळगड

कृष्णा आणि नीरा नदीच्या काठावर केंजळगड वसलेला आहे.

Kenjalgarh | google

रायरेश्वराचे पठार

केंजळगडाजवळ रायरेश्वराचे पठार आहे.

Plateau of Raireshwar | google

कसे जावे?

मुंबईवरून सातारा रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही बसने वाई तालुक्यातील खावली गावात एसटीने जाऊ शकता.

Mumbai | google

कधी भेट द्यावी?

हिवाळा हा केंजळगडाला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.

visit | google

हिवाळा

हिवाळ्यात केंजळगडावर धुक्याची चादर पाहायला मिळते.

winter | google

ट्रेकिंग

केंजळगडावर तुम्ही ट्रेकिंग करून जाऊ शकता.

Trekking | google

पिकनिक प्लान

केंजळगडावर तुमची एक दिवसाची पिकनिक छान होईल.

Picnic plan | google

NEXT : नाशिकच्या 'या' किल्ल्याची ट्रेकर्सला पडली भुरळ !

natures | canva
येथे क्लिक करा...