Kelphulachi Bhaji Recipe : केळफुलाची भाजी कधी खाल्ली आहात का? वाचा झटपट होणारी पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

केळफुलाची भाजी

केळफुलाची भाजी बनवण्यासाठी केळफूल, चणाडाळ, हिरव्या मिरच्या, आल, हिंग, हळद, मोहरी, ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Kelphulachi Bhaji | pinterest

केळफुल

केळफुलाची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम केळफुल सोलून पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर चाळणीच्या मदतीने पाणी आणि फुले दोन्ही वेगळे करा.केळफुल आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

The Banana Flower | pinterest

हळद

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हळद आणि मीठ घालून परतून घ्या. केळफुलांमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे तुम्हाला हेल्दी ठेवतात.

Turmeric | pinterest

कढीपत्ता

त्यानंतर जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा मिक्स करा. कांदा गोल्डन फ्राय होईपर्यंत परतून घ्या. यात आले आणि लसूण यांची पेस्ट मिक्स करा.

Curry Leaves | pinterest

दही

एका बाउलमध्ये हळद, धणे, तिखट, दही आणि आवडते मसाले मिक्स करा. सर्व मसाले पॅनमध्ये टाका आणि २-३ मिनिटे एक उकळी काढून घ्या.

Yogurt | pinterest

उकडलेले बटाटे

शेवटी यात उकडलेले बटाटे आणि केळीची फुले घालून भाजी मंद आचेवर शिजवून घ्या. गरमागरम चपाती आणि भाकरीसोबत केळफुलाची भाजीचा आस्वाद घ्या.

Boiled Potatoes | yandex

फायबर युक्त पदार्थ

केळफुलामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे, निरोगी पचनक्रिया सुधारणे, हार्मोन्स संतुलित राहते.

Fiber-Rich Food | pinterest

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी केळफुल खूप फायदेशीर ठरते. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. पोट जास्त वेळ भरलेले राहते.

Weight Loss | pinterest

NEXT : ना नारळ ना टोमॅटो; साऊथ इंडियन नाश्त्यासोबत स्वादिष्ट लागते 'ही' चटपटीत चटणी, बनवायला खूपच सोपी

South Chutney Recipe | saam tv
येथे क्लिक करा..