Vastu Tips For Money: घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने कोणते लाभ होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कासव

घरात कासव किंवा त्याची छोटी मूर्ती ठेवणे हे शुभ मानले जाते.

tortoise | yandex

सुख-संपत्तीचे प्रतीक

कासव किंवा कासवाची मूर्ती संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक आनंदासाठी शुभ मानले जाते.

tortoise | yandex

कोणत्या दिशेला ठेवावे

घराच्या पश्चिम-दक्षिण दिशेला कासव ठेवणे शुभ मानले जाते. व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या लोकांनी घरात कासव नक्कीच ठेवावे.

tortoise | yandex

धनलाभ

काचेच्या भांड्यात पाणी भरून कासव ठेवल्याने घरात कधीच पैशाची कमतरता भासत नाही.

tortoise | SAAM TV

नकारात्मक उर्जा

कासव घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासोबतच मनालाही शांती मिळते.

tortoise | yandex

नातेसंबंध

कासव घरात ठेवल्याने घरात सकारात्मक उर्जेचा वास असतो तसेच कुटुबांतील नातेसंबंध मजबूत होतात.

tortoise | yandex

स्वच्छता राखा

जर तुम्ही कासव पाळला असे तर कासवाचे पाणी दररोज बदलून स्वच्छता राखा

tortoise | Yandex

NEXT: किचनमधील 'या' ३ गोष्टींपासून बनवा हेअर मास्क, केस होतील मजबूत

hair | yandex
येथे क्लिक करा