Hair Mask: किचनमधील 'या' ३ गोष्टींपासून बनवा हेअर मास्क, केस होतील मजबूत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेअर मास्क

वाढत्या प्रदूषणामुळे केस गळणे, कोंडा होणे अशा समस्या होतात. पण यासाठी केसांची योग्य काळजी करणे गरजेचे आहेत.

hair | yandex

घरगुती हेअर मास्क

मजबूत आणि सॉफ्ट केसांसाठी तुम्ही तुमच्या किचनमधील पदार्थ वापरुन हेअर मास्क बनवू शकता.

hair | freepik

हेअर मास्कसाठी लागणारे साहित्य

केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी नारळ तेल, दही आणि मध वापरा. ते केसांना मॉइश्चरायझिंग आणि मजबूत करण्यास मदत करते.

hair | Canva

स्टेप १

हेअर मास्क बनवण्यासाठी, एका भांड्यात २ चमचे नारळ तेल, १ चमचा दही आणि १ चमचा मध मिसळा.

hair | yandex

केसांना लावा

सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर केसांना लावा.

hair | yandex

30-45 मिनिटे तसेच राहू द्या

मास्क लावल्यानंतर, तुमचे केस शॉवर कॅपने झाकून टाका आणि नंतर ते सुमारे 30-45 मिनिटे तसेच राहू द्या.

hair | yandex

केस धुवा

काही वेळ मास्क तसेच ठेवल्यानंतर, केस शॅम्पूने धुवा. नंतर, केसांना कंडिशनर लावून स्वच्छ धुवा.

hair | saam tv

NEXT: पहिल्या नजरेत खरंच प्रेम होत का?

love | ai
येथे क्लिक करा