ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात कबूतराला संपत्तीचे प्रतीक मानले जाते. यासह कबूतराला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
कबूतराच्या पंखाविषयी अनेक मान्यता देखील आहेत. घरात कबूतराचे पंख तुटून पडले तर त्याला शुभ मानले जाते.
घरात कबूतराचे पंख कुठे ठेवावे तसेच यामुळे काय फायदे होतात, जाणून घ्या.
कबूतराचे पंख घराच्या तिजोरीत किंवा बेडरुममध्ये ठेवावे.
कबूतराचे पंख कधीही मंदिरात ठेवू नये.
बेडरुममध्ये किंवा बेडखाली कबूतराचे पंख ठेवल्याने वैवाहिक जीवनात सुखी होते.
याशिवाय, वैवाहिक जीवनातील ताण दूर होतो. आणि नात्यातील गोडवा आणि प्रेम वाढते.