ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पैशाची कमतरता असल्यास पाकिटात काही गोष्टी ठेवल्याने या समस्या दूर होऊ शकतात.
मान्यतेनुसार, पाकिटात मोरपंख ठेवल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
मोराचे पंख हे समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. मोराचे पंख पाकिटात ठेवल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
तुमच्या पर्समध्ये मोरपंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे प्रगतीचा मार्गही मोकळा होतो.
पर्समध्ये मोरपंख ठेवल्याने एखाद्या व्यक्तीला सौभाग्य मिळते. यासोबत कामातही यश मिळते.
व्यवसायात तोटा होत असलेल्यांनी पर्समध्ये मोरपंख ठेवावा. यामुळे त्यांच्या कामातील अडथळा दूर होतो. आणि व्यवसायात नफा होतो.
मोरपंख जवळ ठेवल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे ताण दूर होऊन मानसिक शांती मिळते.