Vastu Tips: पाकिटात चावी ठेवणे योग्य की अयोग्य?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, पाकिटात माता लक्ष्मी, हनुमान चालीसा किंवा श्री यंत्राचे चित्र ठेवल्याने संपत्ती वाढते.

keys | yandex

चावी

आपण अनेकदा घरांच्या चाव्या आपल्या पाकिटात ठेवतो. ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार याचा काय परिणाम होतो, जाणून घ्या.

keys | yandex

पाकिटात चावी ठेवणे

वास्तुशास्त्रानुसार, पाकिटात चाव्या ठेवणे योग्य मानले जात नाही.

keys | freepik

वाईट सवय

जर तुम्हीही तुमच्या घराच्या किंवा गाडीच्या चाव्या पाकिटात ठेवत असाल तर आजच ही सवय सोडून द्या.

keys | freepik

अशुभ संकेत

पाकिटात चावी किंवा चाव्यांचा गुच्छा ठेवणे हे अशुभ मानले जाते. पाकिटात चावी ठेवणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्या आणि दुःखांना सामोरे जावे लागते.

keys | yandex

पैशाची कमतरता

वास्तुशास्त्रानुसार, पाकिटात चावी ठेवण्याची सवय व्यक्तीला गरीब बनवते. यामुळे आयुष्यात आर्थिक समस्या वाढू शकते.

keys | freepik

नकारात्मक उर्जा

असे मानले जाते की, जी व्यक्ती पाकिटात चाव्या ठेवते त्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक उर्जा राहते. ज्यामुळे घरात आजार आणि तणाव वाढू लागतात.

keys | Canva

NEXT: फोनची बॅटरी लवकर संपते? फक्त 'ही' सेटिंग करा, मोबाईल दिवसभर वापराल

Mobile | yandex
येथे क्लिक करा