ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना फळं फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. परंतु, फळांना फ्रिजमध्ये ठेवावे की फ्रिजबाहेर , जाणून घ्या
काही फळांना फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे तर काही फळांना फ्रिजमध्ये ठेवू नये. फळांना फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील चव आणि पोषक तत्व निघून जाते.
तुम्हाला माहितीये केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास काय होते, जाणून घ्या.
केळीला फ्रिजमध्ये ठेवल्याने केळी खराब होते किंवा लवकर सडते.
केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने केळीची साल काळी पडते. ज्यामुळे केळी लवकर खराब होते.
कारण, थंड वातावरणात केळीची पिकण्याची प्रक्रिया संथ होते. तसेच केळीला फ्रिजमध्ये ठेवल्याने केळीची चव बदलते.
यासाठी केळीला फ्रिजमध्ये न ठेवता सामान्य तापमानामध्ये बाहेरच ठेवावे.