Headphones: सतत हेडफोनचा वापर केल्याने होतात 'हे' गंभीर परिणाम, वेळीच घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेडफोन

ऑफिस असो की कॉलेज दररोजच्या प्रवासात वेळ घालवण्यासाठी आपण हेडफोनचा वापर करतो.

headphones | Saam Tv

हेडफोनचा परिणाम

परंतु, तुम्हाला माहितीये का जास्त प्रमाणात हेडफोनचा वापर केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

headphones | yandex

बहिरेपणा

जास्त प्रमाणात हेडफोन वापरल्याने बहिरेपणा येऊ शकतो. तसेच ऐकण्याची क्षमता कमी होते.

headphones | Yandex

हृदयरोग

याशिवाय, जास्त प्रमाणात हेडफोनचा वापर केल्याने हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो.

headphones | yandex

डोकेदुखी

हेडफोनमधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिव्ह वेव्हचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. याशिवाय डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या देखील होऊ शकते.

headphones | yandex

इन्फेक्शन

सतत आणि जास्त वेळेपर्यंत हेडफोनचा वापर केल्याने कानामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

headphones | Saam Tv

स्ट्रेस

हेडफोनचा जास्त प्रमाणात वापर तुमची सोशल लाइफ आणि मेंटल हेल्थ खराब करु शकते. यामुळे ताण आणि टेंशन देखील वाढू शकते.

headphones | yandex

NEXT: डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते?

Dark Chocolate | yandex
येथे क्लिक करा