Kitchen Tip: उन्हाळ्यात माठाचं पाणी नेहमी राहील गारगार; फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Tanvi Pol

उन्हाळ्याच्या दिवसात

उन्हाळा आला की प्रत्येकजण घरी माठांचा पाणी पिणे पसंत करतो.

summer days

माठातंल थंडगार पाणी

मात्र अनेकदा माठातंल पाणी थंड राहत नाही.

Cool water in the Matha

सोप्या ट्रिक पाहा

आज काही ट्रिक पाहुयात ज्याने माठाचं पाणी थंडगार राहिलं.

See simple tricks | Saam Tv

दररोज स्वच्छता

उन्हाळ्यात माठाचं पाणी थंड ठेवण्यासाठी माठ दररोज स्वच्छ धुवा.

Daily cleaning | Yandex

योग्य जागा कोणती

माठ थेट उन्हात ठेवू नका, सावलीत ठेवा.

Clay Pot Water | cliquem3

काय करावे

माठं वापरण्यापूर्वी तो व्हिनेगरने धुवावा.

Clay Pot Water

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Clay Pot Water | Saam Tv

NEXT: उन्हाळा वाढलाय, मुलांची घ्या विशेष काळजी, आहारात करा 'असा' बदल

Food | freepik
येथे क्लिक करा...