Clothing Styling: कपड्यांची स्टाईल करताना स्टोल वापरताय? मग 'या' गोष्टी राहु द्या डोक्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कपड्यांचे महत्त्व

सुंदर दिसण्यासाठी आपण कसे कपडे घालतो हे खुप महत्त्वाचे आहे.

Clothing | Yandex

स्टोलचा वापर

कपड्यांना स्टाईल करण्यासाठी अनेकदा स्टोलचा वापर केला जातो.

Styling | Yandex

कपड्यांचा रिच लूक

अनेक महिलांना कॉटनचा स्टोल वापरायला आवडतो आणि त्यामुळे कपड्यांना रिच लूक येतो.

Rich look | Yandex

हटके लूक

पण, स्टोल वापरताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचा लूक एकदम हटके दिसेल.

Outrageous Look | Yandex

समारंभ

स्टोल तुम्ही कोणत्या समारंभात वापरणार आहात त्यानुसार त्यांची निवडा.

Ceremony | Yandex

लांब स्टोल

खूप लांब स्टोल असेल, तर तो वेगवेगळ्या पद्धतीनं ड्रेप करू शकता.

Long Stole | Yandex

खणाचे स्टोल्स

जीन्स आणि टी-शर्ट घातल्यावर स्टोल यूनिक आणि उत्तम दिसतो. आजकाल बाजारात अगदी खणाचेसुद्धा स्टोल्स आले आहेत.

Khanka stoles | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: जिगरी दोस्त, टपरीवरचा चहा अन् कॉलेजच्या कट्ट्यावरची धमाल....

Duniyadari | Social Media