Tanvi Pol
ऑफिसचा डेस्कवर अनेकांना विविध वस्तु ठेवण्यास आवडतात.
आज आपण अशी काही रोपं पाहणार आहोत जी ऑफिसचा डेस्कवर ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
ऑफिसचा डेस्कवर लकी प्लांट ठेवणे अत्यंत चांगले असते.
जेड प्लांट ऑफिसचा डेस्कवर ठेवल्यास कामात यश प्राप्त होते.
ऑर्किड फुल ऑफिसचा डेस्कवर ठेवल्यास कामाच्या ठिकाणी मानसिक शांती मिळते.
ऑफिसचा डेस्कवर मनी प्लांट ठेवल्यास आर्थिक समस्या कमी होते.
स्नेक प्लांट ऑफिसचा डेस्कवर ठेवल्यास कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहते.