Vastu Tips : फोटोफ्रेम घरात आणेल पैसाच पैसा अन् भरभराटी, काय आहे वास्तूशास्त्र जाणून घ्या

Shreya Maskar

प्रसन्न घर

धकाधकीच्या जीवनात बाहेरून घरी आल्यावर शांतता लाभावी म्हणून आपण घर छान सजवतो.

happy home | yandex

घराची सजावट

घर सुंदर दिसण्याठी आपण विविध फोटोफ्रेम लावतो. पण वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या फोटोफ्रेम लावणे शुभ मानले जाते. जेणेकरून आपली भरभराट होईल जाणून घेऊयात.

Home decoration | yandex

मुक्त विहार करणारे मासे

वास्तुशास्त्रानुसार, घरात पाण्यात मुक्तपणे विहार करणाऱ्या माशांची फोटोफ्रेम लावणे शुभ मानले जाते.

Free-roaming fish | yandex

जिवंतपणाचे प्रतीक

पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे जिवंतपणाचे प्रतीक आहे. ही फोटोफ्रेम घरात लावल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.

A symbol of vitality | yandex

सकारात्मक ऊर्जा

सूर्योदय, पर्वतरांगा अशा चित्रांची फोटोफ्रेम लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच आपला आत्मविश्वास वाढतो.

positive energy | yandex

कौटुंबिक प्रेम

घरात हसऱ्या चेहऱ्यांचे कौटुंबिक फोटो लावल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव वाढते.

family love | yandex

वाहत्या पाण्याची फोटोफ्रेम

वाहत्या पाण्याची फोटोफ्रेम घरात लावल्याने घरात मंगलमय वातावरण राहते. शांतपणे वाहणारे पाणी हे सौभाग्याचे प्रतीक आहे.

Flowing water photo frame | yandex

रखडलेले काम पूर्ण

खूप काळापासून तुमचे एखादे काम रखडले असल्यास वाहत्या पाण्याचा फोटो घरी लावा.

photo frame | yandex

करिअरची प्रगती

करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी मेढ्यांच्या कळपाचा फोटो घरी लावा.

Career progression | yandex

पैशांची कमतरता दूर

मेढ्यांच्या कळपाच्या फोटोमुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही.

Remove the lack of money | yandex

कोणत्या फोटोफ्रेम घरात लावू नये?

घनदाट जंगल, हिंस्र प्राणी, भडक लाल रंगाच्या फोटोफ्रेम घरात लावू नये. यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होते.

photo

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Disclaimer | yandex

NEXT : आर्थिक चणचण भासतेय? वास्तुचे करा हे सोपे उपाय, होईल भरभराट

Remove the lack of money | yandex
येथे क्लिक करा...