Vastu Tips: आर्थिक चणचण भासतेय? वास्तुचे करा हे सोपे उपाय, होईल भरभराट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पैशांची टणचाई

अनेकवेळा भरपूर पैसे कमवूनही घरात पैशांची टणचाई भासते.

Money Tips | Canva

घरामध्ये वास्तू दोष

घरामध्ये पैसा टिकत नसल्यास तुमच्या घरामध्ये वास्तू दोष असू शकतो.

MONEY | YANDEX

धनप्राप्ती

घरामधील वास्तू दोष दूर केल्यास तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता असते.

Money Debt | YANDEX

दिवा लावणे

मुख्य दाराजाजवळ संध्याकाळी दिवा लावल्यास घरात सकारात्मक उर्जा येते आणि लक्षमी देवीचा आशीर्वाद मिळतो.

DIVA | YANDEX

दिशा

घराच्या मुख्य द्वाराजवळ दिवालावताना तो उजव्या बाजूला लावा.

DOOR | YANDEX

कुबेर

उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते,त्यामुळे घरातील तिजोरी फत्तर दिशेला ठेवा.

KUBER | YANDEX

सकारात्मक उर्जा

घरामध्ये जर एक्वॅर्यम असेल तर तो इशान्य दिशेला ठेवा त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

POSITIVE ENERGY | YANDEX

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Home loan | Saam TV

NEXT: I love You म्हणण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा डोक्यात

Relationship Tips | pexel
येथे क्लिक करा...