Tanvi Pol
घराच्या उत्तर-पूर्व दिशेला असलेला कोपरा वास्तूमध्ये अत्यंत शुभ मानला जातो.
हा कोपरा नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवावा.
घरातील हा कोपरा कायम रिकामा ठेवल्यास मानसिक शांतता वाढते.
घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी घरातील हा कोपरा रिकामा ठेवावा.
समृद्धी आणि आरोग्य लाभते.
ध्यान, पूजा किंवा वाचनासाठी हा कोपरा वापरू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.