Vastu Tips: बेडरूममध्ये वॉल क्लॉक लावताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दैनंदिन गोष्टींमध्ये प्रभाव

वास्तूशास्रानुसार, घरामध्ये घड्याळ लावल्यामुळे तुमच्या घरातील दैनंदिन गोष्टींमध्ये त्याचा प्रभाव पडू शकतो.

Influence in daily activities | Yandex

घरात नकारात्मक उर्जा

मात्र, बेडरूममध्ये घड्याळ लावताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर घरात नकारात्मक उर्जा येऊ शकते.

Negative energy in the house | Yandex

बंद घड्याळ

तुमच्या बेडरूममध्ये कधीही बंद घड्याळ ठेवू नका त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

Closed Clock | Yandex

खराब घड्याळ

घरातील घड्याळ खराब झाल्यास ते त्वरित दुरुस्त करा त्यामुळे घरातील काम संत गतीने होते.

Clock | Yandex

स्लो घड्याळ

घड्याळ नेहमी काहीवेळ किंवा काही मिनिटे पुढे सेट करा. घड्याळ स्लो झाल्यास किंवा वेळेच्या मागे राहिल्यास अशुभ मानले जाते.

Slow Clock | Yandex

घरात मतभेद

घड्याळाची काचेची चौकट नेहमी स्वच्छ करा. त्यामुळे घरात मतभेद होण्याची शक्यता आहे.

Disagreement | Yandex

सकारात्मक उर्जेचा

मधुर संगीत वाजवणारे घड्याळ घरात सकारात्मक उर्जेचा निर्माण करते आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण रहाते.

Positive energy | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: दहीचे सेवन केल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

yogurt | canva
येथे क्लिक करा...