ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या सर्व शॉपिंग साईटवर सेलला सुरुवात झालेली आहे.
जर तुम्ही या सेलमधून ऑनलाइन शॉपिंग करणार असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
ऑनलाइन शॉपिंग करताना वस्तूचे फीचर्स तपासून घ्यावेत.
ऑनलाइन शॉपिंग वस्तूंच्या किंमती योग्य चेक करुन घ्याव्यात.
ऑनलाइन शॉपिंग करताना ज्या वस्तू खरेदी करणार आहोत त्याचे रिव्ह्यू तपासून घ्यावेत.
ऑनलाइन शॉपिंग करताना बँकिंग प्रोसेस योग्यरित्या करावी.
खरेदी करत असलेल्या वस्तूंची गॅरेटी पहिल्यांदा पाहून ती वस्तू खरेदी करावी.