kitchen Tips: बटाट्याचे पापड बनवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

उन्हाळा सुरू होताच प्रत्येक गृहींची उन्हाळे काम करण्याची लगबग सुरू होते.

Summer | Yandex

घरी

त्यात म्हणजे बटाट्याचे पापड अनेकजण घरच्या घरी करत असतात.

At home | Canva

काळजी

मात्र बटाट्यांचे पापड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे तुम्हाला माहिती आहे का?

Care | Canva

योग्य बटाट्यांची निवड

बटाट्यांचे पापड करताना शक्यतो चिप्सोना जातींच्या बटाट्यांची निवड करावी,जेणेकरुन बटाट्यांचे पापड वर्षभर टिकतील.

Selection of suitable potatoes | Yandex

कच्चा बटाटा

पापड करताना अनेकदा घाई घाईमध्ये बटाटे उकळताना कच्चे राहिले जातात,अशा वेळेस बटाटा कच्चा नसावा याची खात्री करावी.

Raw potato | Yandex

पाण्यातून काढावे

बटाट्यांचे पापड बनवताना बटाटे उकळून घेतल्यानंतर ते एकदा थंड पाण्यातून काढून घ्यावे.

Remove from water | Canva

मीठ

बटाट्यांचे पापड करताना कधीच बटाटा किसल्यानंतर त्यात मीठ टाकू नये.

Salt | Yandex

NEXT: पाटीवरीची पेन्सिल मुले आवडीने खाताय? नुकसानही जाणून घ्या

Slate pencil disadvantages | Google