ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांगल्या आरोग्यासाठी अनेकजण नारळ पाणी पित असतात.
मात्र नारळ पाणी पिल्यानंतर काही गोष्टींची नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
नारळ पाणी पिल्यानंतर जवळपास १ तास आंबट पदार्थ खावू नये.
नारळ पाणीचे सेवन केल्यानंतर तेलकट पदार्थ खाणे घातक ठरु शकते.
नारळ पाणी प्यायल्यानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने उलटी होऊ शकते.
महत्त्वाचे म्हणजे नारळ पाणी पिल्यानंतर औषध घेणे टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.