Winter Health: हिवाळ्यातही आरोग्य राहिल निरोगी, डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य

हिवाळ्यात शरीराला अधिक उर्जा आणि पोषण आवश्यक आहे. जेणेकरुन रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करा.

immunity | yandex

'व्हिटॅमिन सी'युक्त फळे

आहारात संत्री, किवी, आवळा आणि लिंबू सारख्या व्हिटॅमिन सी युक्त फळांचा समावेश करा.ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

immunity | yandex

हिरव्या भाज्या

पालक ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणून यांचा आहारात समावेश करा.

immunity | yandex

आलं आणि हळद

आलं आणि हळदयुक्त चहा शरीराला उर्जा देतो आणि शरीर उबदार ठेवतो. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.

immunity | yandex

बदाम आणि अक्रोड

बदाम आणि अक्रोड सारख्या ड्राय फ्रुट्समध्ये ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात.

immunity | yandex

मध आणि तुळस

मध आणि तुळसीचे सेवन सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

immunity | saam

लसूण

लसूणमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.

immunity | Yandex

हर्बल टी

हर्बल टी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

immunity | saam

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: 'या' लोकांसाठी वांगी खाणं ठरू शकतं घातक; होतील हे गंभीर परिणाम

health | yandex
येथे क्लिक करा