Brinjal: 'या' लोकांसाठी वांगी खाणं ठरू शकतं घातक; होतील गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वांगी

वांग्यात कॅल्शियम आणि आयरन सारखे पोषक घटक असतात. याशिवाय यात पॅालीफेनॅाल असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात.

health | yandex

वांग्याचे फायदे

वांगी खाल्ल्याने शरीरातील आयरन आणि कॅल्शियमची कमतरता पूर्म होण्यास मदत होते.

health | yandex

कोणी वांगी खाऊ नये

फायद्यासोबत वांगीचे काही तोटे देखील आहेत. म्हणून काही लोकांनी वांगी खाणं टाळावे.

health | yandex

अॅसिडिटी

जर तुम्हाला अॅसिडीटीची समस्या असेल तर वांगी खाऊ नका. वांगीमुळे गॅस्ट्रिक समस्या वाढू शकते.

health | Saam Tv

एलर्जी

वांगीमध्ये काही केमिकल्स असतात ज्यामुळे एलर्जीची समस्या होऊ शकते. कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास वांगी खाणं टाळा.

health | yandex

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी वांगी खाऊ नये. यामध्ये असलेले घटकांमुळे गर्भवती महिलांचे हार्मोन्स बिघडू शकतात.

health | yandex

सांधेदुखी

सांधेदुखीचा त्रास असल्यास वांगी अजिबात खाऊ नका. वांग्यामध्ये असलेल्या नाइटशेड्समुळे या वेदना आणखी वाढू शकतात.

health | yandex

किडनीची समस्या

वांग्यामध्ये ऑक्सलेट असल्यामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांनी वांगी खाऊ नये.

health | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: रक्तातील साखरेची पातळी किती असावी?

Blood Sugar | yandex
येथे क्लिक करा