Vastu Tips: ड्रॉईंग रुम सजवताना नक्की लक्षात ठेवा या गोष्टी,अन्यथा होईल भरमसाठ नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वप्न

स्वता:चं घर घेण प्रत्येकाचे स्वप्न असतं.

Dream | Yandex

मेहनत घेतात

घर घेतल्यानंतर ते घर आपल्या पद्धतीने सुंदर सजवण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्य अधिक मेहनत घेतात.

Works hard | Yandex

हॉलमध्येच प्रवेश

घरातील महत्त्वाची खोली ही हॉल असते,कारण बाहेरुन येणारा सदस्य पहिल्यांदा हॉलमध्येच प्रवेश करतो.

Entrance into the Hall itself | Yandex

चुकीच्या जागी

हॉल सजवताना तुम्ही एखादी वस्तू चुकीच्या जागी ठेवत नाही ना?

Misplaced | Yandex

टीव्हीची जागा

हॉलमध्ये टीव्ही ठेवण्याची जागा नेहमी आग्नेय दिशेला असावी.

Placement of TV | Yandex

कुटुंबियांचे फोटो

घरातील हॉलमध्ये कुटुंबियाचे फोटो लावताना ते नेहमी लाल रंगाच्या फ्रेममध्ये लावावे.

Family photos | Yandex

घरातील फोन

घरात असलेला फोन हा हॉलमधील आग्नेय दिशेस ठेवावा.

House Phone | Yandex

एसी

हॉलमधील एसी किंवा कूलर हे देखील आग्नेय दिशेस असावे.

Ac | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Tip | Yandex

NEXT: उन्हाळ्यात लसून खाल्यास होतील 'हे' गंभीर आजार

Garlic Tea | Social Media