Skin Care Tips : फेस पॅक लावताना ठेवा 'या' गोष्टी लक्षात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्याचे सौदर्यं

चेहऱ्याचे सौदर्यं चांगले राहण्यासाठी अनेकजण महिन्यातून एकदा तरी चेहऱ्याला फेस पॅक लावत असतात.

Facial Beauty | Yandex

कोणत्या गोष्टी

मात्र फेस पॅक लावताना तुम्हाला माहिती आहे का कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

What things | Yandex

स्वच्छ चेहरा

फेस पॅक लावण्याआधी कधीही चेहरा संपूर्ण स्वच्छ धुवून घेणे महत्त्वाचे आहे.

Clean face | Yandex

धुळ

फेस पॅक लावल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे.

dust | Yandex

हालचाल टाळा

फेस पॅक लावल्यानंतर शक्यतो कोणतेही काम टाळावे,जेणे करुन चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाही.

Avoid movement | Yandex

मॉइश्चरायझर

फेस पॅक धुतल्यानंतर चेहऱ्यालानंतर मॉइश्चरायझर नक्की लावावे.

Moisturizer | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tips | Yandex

NEXT : Urad Dal Benefits : उडीद डाळ खाल्यामुळे आरोग्याला मिळतात अनेक आश्चर्यकारक फायदे

Urad Dal Benefits | Google
येथे क्लिक करा..