ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्यक्तीच्या दररोजच्या आहारात अनेक पौष्टिक डाळींची समावेश असतो.
जर तुम्ही दररोजच्या जेवणात उडीद डाळीचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे माहिती आहेत का?
आहारात उडीद डाळाची समावेश केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींनी आहारात उडीद डाळाची समावेळ करावा.
हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात उडीद डाळाची समावेश करावा.
प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात उडीद डाळीचा समावेश करावा.
आहारात उडीद डाळीचा समावेश केल्यास फायबरचे प्रमाण चांगले राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.