ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक व्यक्तीची दिवसांची सुरुवातही गरमागरम मसालेदार चहा पिऊन होते.
सध्या तुम्ही घराबाहेर पडताच रस्तोरस्ती अनेक चहाची दुकाने पाहायला मिळतात.
मात्र सध्या अनेकजण अशी आहेत ज्यांना चहाचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते.
चला तर आता पाहूयात चहाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
चहाचे दुकान सुरु करताना लोकांची रहदारी असलेले ठिकाण निवडावे.
ज्या विभागात तुम्ही दुकान सुरु केले आहेत तिथे लोकांची गर्दी कोणत्या वेळी असते तेही पाहावे.
चहाची टेस्ट अत्यंत महत्त्वाची असते. अनेकदा लोकांना विविध पद्धतीने केलेला चहा पिण्यास आवडतो.त्याकडे लक्ष द्यावे.
चहा विकताना चहासोबत तुम्ही काही खाद्यपदार्थही विकू शकता.