Gold: गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदी करताना ठेवा 'या' गोष्टी लक्षात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सण

हिंदू वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा.

festival | Yandex

सोने

गुढीपाडव्यानिमित्त अनेकजण सोने खरेदी करतात.

In India | Saam TV

भारतात

महाराष्ट्रासह भारतात अन्य ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

Gold | Saam Tv

BIS हॉलमार्क

सोने खरेदी करताना कायम BIS हॉलमार्क असलेले सोने खरेदी करावे.

BIS Hallmark | Google

किंमत

सोने खरेदी करताना त्याची त्या दिवसाची किंमत पाहावी.

Price | Canva

पेमेंट

गुढीपाडव्या दिवशी सोने खरेदी करताना कॅश पेमेंट करण्याऐवजी युपीआय किंवा कार्डचा वापर करावा.

Payment | Canva

वॅल्यू

अनेकदा सोने विकताना त्याची रिसेल वॅल्यू कशी देणार हे एकदा पहावे.

Value | Yandex

मेकिंग चार्ज

सोन्याचे कोणतेही दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जची माहिती तपासून घ्यावी.

Making Charge | Yandex

NEXT: गुढीपाडव्या निमित्त सोप्या पद्धतीनं बनवा 'हे' खास पदार्थ

Gudi Padwa Food Recipe | Canva