Manasvi Choudhary
घरामधील काही सामान्य चुकांमुळे पैशांशी संबंधित समस्या निर्माण होतात.
वास्तुशास्रात पैशांशिसंबंधित काही उपाय सांगितले आहेत. ते जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार घरात पिरॅमिड ठेवल्याने कुटुंबावर चांगला प्रभाव पडतो.
घरामध्ये गणपती मूर्तीची पूजा केल्याने शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
घरामध्ये दक्षिण- पश्चिम हनुमानजींचा फोटो लावा यामुळे गरीबी दूर होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.