Manasvi Choudhary
जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
जिरे हे वजन कमी करण्यासह पचनक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
जिरे रात्री भिजत घालावे आणि त्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.
उकळत्या पाण्यामध्ये जिरे घालून सुती कापडामध्ये ते गाळून पाणी प्या.
जिरा पाणीमध्ये थोडेसे लिंबू पिळ्याने आरोग्यासाठी फायदा होतो.
आठवड्यातून २ वेळा हे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास फायदा होतो.