Manasvi Choudhary
चटपटीत पेरी पेरी फ्रेंच फ्राइज खायला लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते.
मॉल किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर आपण फ्रेंच फ्राइज आवर्जून खातोच.
फ्रेंच फ्राइज घरी बनवण्याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी मोठ्या आकाराचे बटाटे, पेरी पेरी मसाला, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम बटाटे सोलून पाण्यामध्ये भिजत घालून ठेवा
नंतर सर्व बटाटे उभ्या आकारात कापून मिठाच्या पाण्यामध्ये पुन्हा भिजत आणि गाळणीमध्ये काढा
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये बटाट्याचे काप पाच मिनिटांसाठी फ्राय करून घ्यावेत.
बटाटे क्रिस्पी तळून झाल्यावर पेरी पेरी मसाला घालून मिक्स करून घ्या
अशाप्रकारे टोमॅटो सॉससोबत सर्व्हसाठी पेरी पेरी फ्रेंच फ्राइज सर्व्हसाठी तयार आहेत.