Manasvi Choudhary
आजकाल थायरॉईडची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीना होत आहे.
थायरॉईड हे गळ्याजवळ होते. थायरॉईड ही ग्रथी T4 आणि T3 हार्मोन्स स्त्रावित करते.
थायरॉईड होण्यापूर्वी शरीरातून कोणती संकेत देतात हे जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर तुम्हाला थकवा येत असेल तर हे थॉयराईडचे लक्षण आहे.
थायरॉईच्या समस्यामुळे हृदयाची धडधड वाढते.
थायरॉईडमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. पचनासंबंधित समस्या हे देखील थायरॉईडचे लक्षण आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.