Manasvi Choudhary
शरीर सृदृढ राहण्यासाठी योगा करणे अत्यंत महत्वाचे आहे.
योगा ही सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा करणे उत्तम आहे.
सकाळी रिकाम्या पोटी योगा केल्याने शरीराला अधिक फायदा होतो.
सकाळी योगा केल्याने शरीरा दिवसभर उर्जावान आणि उत्साही राहते.
सकाळी योगा केल्याने पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी सकाळी योगा करण्याचा फायदा आहे.
दिवसभरचा कामाचा थकवा दूर करण्यासाठी सायंकाळी योगा केल्याचा फायदा होतो
सायंकाळी योगा केल्याने रात्री शांत झोप देखील लागते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.