Vastu Tips: घरामधच्या दक्षिणेला 'ही' झाडे लावल्यास येईल सकारात्मकता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तूवर अवलंबून

तुमच्या घरामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या वास्तूवर अवलंबून असतात.

What color should the room be? | Yandex

कामांमध्ये अडथळे

घरामध्ये वास्तूदोष असल्यामुळे तुमच्या अनेक कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.

Disclaimer | yandex

घरामध्ये ही झाडे लाव

घरातील वास्तूदोष कमी करण्यासाठी घरामध्ये ही झाडे नक्की लावा.

Gardening | Yandex

मनी प्लांट

तुमच्या घरातील दक्षिणेला मनी प्लांट लावल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थीती सुधारते.

Money Plant Vastu | Saam TV

कडू लिंबाचे झाड

तुमच्या घरातील दक्षिणेला कडू लिंबाचे झाड लावल्यास तुमच्या घरात सकारात्मकता वाढते.

Neem leaves | Yandex

कोरफड

तुमच्या घरातील दक्षिणेला कोरफड लावल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण सुधारण्यास मदत होते.

Effects of Aelovera | Yandex

मोगरा

तुमच्या घरातील दक्षिणेला मोगऱ्याच्या फुलाचे झाड लावल्यास नात्यामधील मतभेद कमी होण्यास मदत होते.

Water | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Money Plant Tips | Social Media

NEXT: आरोग्यासाठी फायदेशीर मध दीर्घकाळ कसं टिकतं? जाणून घ्या..

Honey Bee | Yandex
येथे क्लिक करा...