Honey Preservation: आरोग्यासाठी फायदेशीर मध दीर्घकाळ कसं टिकतं? जाणून घ्या..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

मधाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

benifits of honey | yandex

फुलांमधला रस

मध तयार करण्यासाठी मधमाश्या फुलांमधून निघणारा रस शोषतात.

Honey Bee Bite Treatment | Yandex

रसाची साखर

त्यानंतर मधमाशीच्या पोटामध्ये फुलांच्या रसाची साखर तयार होते.

Honey Bee | Yandex

तयार द्रव्य

त्यानंतर थोड पाणि शोषून मधमाशी तयार द्रव्य पोळ्यामध्ये सोडते.

Honey | Yandex

हायड्रोजन पेरॉक्साईड

कमी पाणी आणि हायड्रोजन पेरॉक्साईडमुळे मध दीर्घकाळ टिकणायस मदत होते.

Honey Benefits | canva

तज्ञांचं मत

तज्ञांच्या मते, मध हा पदार्थ ३००० वर्षांनंतप सुद्ध खाण्यासाठी योग्य ठरतो.

Honey Side Effects | Yandex

औषधी

आयुर्वेदानुसार, मध औषधी मानलं गेलं आहे त्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.

lemon,honey | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Low Blood Sugar | Canva

NEXT: घरीच बनवा बदामाचा चहा; जाणून घ्या योग्य पद्धत

Almond Tea | Social media
येथे क्लिक करा...