Manasvi Choudhary
बदामामध्ये अनेक पोषण तत्वे असतात. सकाळी बदामाचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
बदामाचा चहा प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
बदामाचा चहा प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
बदाम चहा बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
सर्वप्रथम रात्री भिजवलेले बदाम सकाळी बारीक किसून घ्या.
गॅसवर एक कप उकळलेल्या पाण्यात दूध आणि किसलेले बदाम घालून मिश्रण ढवळून घ्या.
या चहांमध्ये वेलची आणि केशर देखील तुम्ही घालू शकता. ज्यामुळे चहाची चव वाढेल.
मंद आचेवर चहाला उकळून घ्या. अशाप्रकारे बदामाचा चहा तयार आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.