Tanvi Pol
सायकल खरेदी करताना ती मुलांच्या उंचीनुसार आणि ती हलक्या वजनाची असावी.
सायकलचा रंग नेहमी आणि डिझाईन मुलांच्या आवडीनेच खरेदी करावी.
कधीही चांगल्या ब्रॅंडची सायकल निवडावी शिवाय वॉरंटीही पाहावी.
मुलांसाठी पहिल्यांदा सायकल खरेदी करताना नॉन-गिअर असलेली निवडावी.
सायकल खरेदी केल्यानंतर सायकलचे ब्रेक तपासून नंतर मुलांना द्यावी.
सायकल खरेदी करण्यासोबत मुलांच्या सुरक्षेतेसाठी हेल्मेट, नी- कॅप्स आणि एल्बो गार्ड खरेदी करावेत.
पहिल्यांदा मुलांना सायकल शिकवताना सायकला ट्रेनिंग व्हील्स लावावेत.