Lychee Buying Tips: लिची खरेदी करताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मार्केटमध्ये

सध्या बाजारात लिची हे फळ खरेदी करताना अनेकजण दिसून येतात

Yandex

प्रत्येक व्यक्तीला

लहानापासून ते मोठ्यांना हे फळ खाण्यास खूप आवडते.

Yandex

काही महत्त्वाच्या गोष्टी

मात्र एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? लिची खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Yandex

लिचीचे कवच

लिची खरेदी करताना जर लिचीचे वरचे कवच जर कडक असेल तर ती लिची कच्ची असेल.

Yandex

हे टाळावे

लिचीची साल जर तुम्हाला ओलसर लागत असल्याल ती लिची खरेदी करणे टाळावे.

Yandex

मोठा आकार

कधीही मोठ्या आकाराची लिची खरेदी करणे टाळावे.

Yandex

रंग

जर लिचीच्या सालीचा रंग वरून पांढरा किंवा जरा तपकिरी असल्यास अशी लिची खरेदी करणे टाळा.

Yandex

गोडवा

जर तुम्हाला लिची खरेदी करताना त्याचा सुंगध जर आंबट येत असल्यास ती लिची खरेदी करु नये.

Yandex

NEXT: पावसाळ्यात लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून 'या' टिप्स वापरा

Storage of Pickle | Yandex
येथे क्लिक करा...