ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात पोपट पाळायला खूप आवडते.
जर तुमच्या घरात पोपट असेल तर तुम्हाला तुरुंगात जायला लागू शकते.
घरात जर तुम्ही पोपट पाळत असाल तर तुम्हाला भारतीय वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत शिक्षा होऊ शकते.
या कायद्याअंतर्गत तुम्हाला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होईल.
या कायद्याअंतर्गत एकही भारतीय पक्षी घरात पाळण्यास परवानगी नाही आहे.
तुम्ही घरात फक्त लव्ह बर्ड पाळू शकता.
लव्ह बर्ड हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत. तिकडे हे पक्षी पाळण्यास बंदी आहे. परंतु भारतात तुम्ही हे पक्षी पाळू शकतात.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.