Astro Tips: घरामध्ये कोणत्या दिशेला लक्षमीदेवीची मुर्ती ठेवली पाहिजेल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तूदोष

तुमच्या घरामध्ये वास्तूदोष असल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती खराब होते.

VASTU TIPS | Canva

लक्षमीदेवीचा फोटो

वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये लक्षमीदेवीचा फोटो लावल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.

FINANCIAL PROBLEM | Canva

ईशान्य कोपरा

लक्षमीदेवीची मुर्ती नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतो.

FINANCE | Canva

पैशांची भरभराट

तुमच्या घरातील स्वच्छता राखावी त्यामुळे घरामध्ये पैशांची भरभराट होण्यास मदत होते.

MONEY | Canva

तूपाचा दिवा

दररोज संध्याकाळी तुमच्या घरातील मंदिरात तूपाचा किंवा तेलाचा दिवा लावून लक्षमीदेवीची पूजा करावी.

LAXMI DEVI | Canva

लक्षमी स्तोत्र

रोज सकाळी आणि संध्याकाळी लक्षमी स्तोत्राचा जप केल्यास तुमचं मन प्रसन्न रहाते.

DEVI | Canva

लक्षमीदेवीची मुर्ती

तुमच्या घरामध्ये लक्षमीदेवीची मुर्ती नसल्यास तुम्ही फोटो स्तापन करू शकता.

Diwali Laxmi Pujan | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Astro Tips | yandex

NEXT: पावसाळ्यात Ear Drop वापरणं आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या दुष्परिणाम

Ear Health | Yandex
येथे क्लिक करा...