ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रामध्ये कासवाला शुभ मानले जाते. याला सुख- समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.
वास्तुनुसार, घरामध्ये कोणत्या धातूचा कासव ठेवणे शुभ मानले जाते, जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या घरात पितळेचा कासव ठेवू शकता.
पितळेचा कासव घरामध्ये ठेवण्यासाठी योग्य दिशा म्हणजे उत्तर किंवा वायव्य दिशा.
घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक उर्जा आणण्यासाठी पितळेचा कासव प्रभावी मानले जाते.
उत्तर दिशेला पितळेचा कासव ठेवल्याने संपत्ती आणि करिअर दोन्हीमध्ये वाढ होते. कासव नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवा.
पितळेव्यतिरिक्त तुम्ही सोने किंवा चांदीपासून बनवलेले कासव देखील घरात ठेवू शकता. कासव कधीही बेडरुममध्ये ठेवू नका.